25 Aug 2017

अंतर फक्त एक मैल

एअरपोर्टवरचं एक दृश्य...

एक परदेशी पर्यटक जोडपं, प्रीपेड टॅक्सी च्या शोधात.

त्यातील नवरा एअरपोर्ट एम्प्लॉयी ची मदत घेत टॅक्सी काउंटर च्या दिशेने जातो. बायको त्याच्या मागे मागे, बऱ्याच पाठी चाललेय...

आणि आम्हाला आपलं वाटत शेजारचे काकाच काकू ला असे  मैलभर मागे सोडून बाजारात हिंडतात!


- The Last Nomad

No comments: