कविता: वेणूनाद

श्रद्धेचा हा बाजार
रचल्या थोतांडाच्या राशी
अगतिक झाला माणूस
हाती लागत काहीच नाही

मन जडले विषयात
शरीर वासनेचा माळा
शाम उभा तो दारी
करी वेणूनाद सावळा

- हेरंब
ISupportNAAM

Comments