कथा: अगदी पर्वाचीच डिजिटल गोष्ट...

भर दुपारी तळपत्या उन्हात, कासव आणि ससा यांची शर्यत लागलेली. 

दोघे आपापल्या परीने धावू लागले. पण मध्यावर पोहोचल्यावर अचानक दोघे एकमेकांकडे पाहू लागले आणि थांबले. कासवाला आठवलं तो FB वर Live जायला विसरला होता आणि सस्याला आठवलं तो race चे snaps Insta करणंच राहून गेलं होतं. अशा रीतीने ससा आणि कासव दोघे FB live आणि Insta करत करत एकत्र शर्यत जिंकले!

- हेरंब
Author of The Last Nomad
ISupportNAAM

Comments