Skip to main content

Posts

Showing posts from May, 2017

The Last Nomad | Gift Wrapped For You

From quite some time I was trying to figure out interesting ways of packing the copies of my novella, The Last Nomad , for readers who are ordering copies from me. One idea was particularly fascinating: wraps made out of reused material. Here are the first four designs in the series of hand-wrapped gift packs. If you would like to order a copy or gift it to someone special: PM on facebook.com/thelastnomadindia   or Write to me on connectinsight@gmail.com  or WhatsApp on + 91 9594545351 Don't forget to mention: Your name: Contact number: Design: Fly High/Dil Se/Stellar/Maple Delivery Address: Recipient's Name(only if this is gift): For all direct orders, the book is available at a special price of  ₹  250 (delivery charges extra). If you have missed this, here's what readers say about The Last Nomad. - हेरंब Author of The Last Nomad ISupportNAAM

कथा छोट्या दोस्तांसाठी | गंपू आणि आजीची टॉफी

आपला छोटा, निरागस गंपू आता काही लहान राहिला न्हवता. इयत्ता चौथीत गेल्यापासून त्याला मोठं झाल्यासारखं वाटू लागल होत. पूर्वी कंटाळत केस विंचरून घेणारा गंपू आता स्वतःहून आरशासमोर उभा राहून नीट भांग पाडू लागल होता. आतल्या खोलीतून हे दृश्य रोज पाहून आजीला गम्मत वाटत असे. तितकाच चुणचुणीत पण उगीचच मोठ्या मुलांसारखं वागणारा, क्रिकेट कमी आणि बुद्धीबळ अधिक खेळायला लागलेला, अन्या आणि निन्या या त्याच्या मित्रांबरोबर बोलणं कमी झालेला, गंपू बराच बदलला होता. आता त्याच्या गालालाही कोणी हात लावलेला त्याला चालत नसे. मुळात त्याला गंपू म्हटलेलंहि आता आवडत नसे. त्याचं पाळण्यातलं नाव विनायक होतं. बल्लाळ दादाच्या पाठोपाठ गंपूहि रोज सकाळी व्यायामशाळेत जात असे. पण पेढे, श्रीखंड आणि मोदकाचं वेड असणाऱ्या गंपूच पोट काही केल्या कमी मात्र होत न्हवतं. शाळेतल्या स्पोर्ट्स डे मधे बुद्धिबळात मेडल जिंकून गंपू एके दिवशी घरी आला. आल्याआल्या आजीला घट्ट मिठी मारून त्याने हि बातमी तिला दिली. आजीने लगेच डब्यातली एक टॉफी काढून गंपूच्या हातावर ठेवली. 'दर वेळी काय गं टॉफी देतेस. आता मी काय लहान नाहीये टॉफी खायला,&#